Day: 24 November 2024

विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली 3 कारणं

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला सपाटून मारा खावा लागला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर हातावर मोजण्या इतक्या म्हणजे 10 जागाच मिळाल्या. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत असं कधीच झाले नव्हते.…

एकनाथ शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं

एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी झालेल्या पहिल्याच अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण जोरदार गाजले. त्या भाषणात आपण बंड का केले? सुरतला कसे गेलो?…

दातदुखी ते तोंडाच्या दुर्गंधीवर उपयुक्त आहे लवंग पाणी

लवंग हा भारतीय स्वयंपाकघरातील एक लोकप्रिय मसाला आहे. याला प्रामुख्याने खडा मसाला म्हणून वापरला जातो. किंवा चहा आणि मसालेदार पेयांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरला जातो. विविध पदार्थ आणि पेयांमध्ये चव आणि…

महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळाल्या? पाहा सर्व १४ पक्षांची अंतिम आकडेवारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही…

कोणत्या मतदार संघात कुणी मारली बाजी ? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती किंग मेकर ठरली आहे. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहे. तर महाविकास घाडीच्या प्रमुख नेत्यांना आपला गड देखील राखता आला नाही. आघाडीच्या बहुतांश उमेदवारांचा…

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आमदार बालाजी किणीकर यांना मंत्रिपद मिळण्याचे दिले संकेत

विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा आहे. मात्र मुख्यमंत्री होणार याबाबत चर्चा अद्याप सुरु आहे. याशिवाय कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार याच्याच्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या प्रचंड यशाचे कौतुक केले!

महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाने देशाला ‘एक है तो सेफ है’चा महामंत्र दिला आहे. मतदारांनी काँग्रेसच्या विभाजनवादी राजकारणाचा पराभव केला असून एकतेचा संदेश दिला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी…