Day: 25 November 2024

संभलमधील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू ; जाणून घ्या काय काय घडलं

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शाही जामा मशिदीचा सर्व्हे करत असताना हा हिंसाचार झाला होता. संभलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर या परिसरात हाय अलर्ट…

दिवाळीमध्ये 61 लाखांहून अधिक पर्यटक पोहोचले गुजरातमध्ये , G20 च्या यशाचा प्रभाव पर्यटनावर दिसतोय सरकारचे मत

गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पर्यटन विभागाकडून, यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत 61 लाख 70 हजार 716 लोकांनी गुजरातमधील 16 पर्यटन स्थळे आणि तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याची माहिती देण्यात आली. गुजरात…

संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात; भाजपाला ‘या’ मुद्द्यांवर घेरणार विरोधक

संसदेचे चार आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन आज (२५ नोव्हेंबर) पासून सुरू होत आहे. यामध्ये अमेरिकेकडून अदाणी यांच्यावर करण्यात आलेले लाचखोरीचे आरोप ते मणिपूरमध्ये भडकलेला हिंसाचार या मुद्द्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले…

विरोधी पक्षनेता पदाबद्दल विचारताच अजित पवार आभाळाकडे पाहत हसत म्हणाले….

कराडमधील प्रितिसंगम येथे असलेल्या माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट दिली. यावेळेस त्यांना विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी खास शैलीमध्ये त्याला…

कोण आहेत किशोर कुमार?; आलिया भट्टने पती रणबीर कपूरला प्रश्न विचारताच झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या करिअरचा आलेख खूप वेगाने वर जात आहे. रणबीर कपूरच्या अभिनयाचे आधीच कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ब्रह्मास्त्रपासून अॅनिमल्सपर्यंत…

महायुतीत संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजप प्रणीत महायुती सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ मंत्री दीपक केसरकर…