Day: 11 January 2025

प्राचीन ते आधुनिक योगाची प्रात्यक्षिके करीत १२०० विद्यार्थी करणार योगाचा विश्वविक्रम

विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची गोडी लागावी आणि त्यातून ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ व बौद्धिकदृष्ट्या उन्नत व्हावे, या उद्देशाने डीईएस माध्यमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या वेळेस…

24 ते 27 जानेवारी दरम्यान एम्प्रेस गार्डन येथे सर्वात मोठा फुलांचा शो ; डॉ. सुहास दिवस यांचे हस्ते उद्घाटन

पुणे. एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन अ‍ॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया करते आणि दरवर्षी जानेवारीमध्ये एम्प्रेस गार्डनमध्ये फ्लॉवर शो आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 24 ते 27 जानेवारी दरम्यान पुण्यातील…

हिंदू वीरशैव लिंगायत मंच च्या वतीने आयोजित कार्यक्रमात 75 शिवाचार्याच्या हस्ते महाआरती संपन्न

हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीने राष्ट्राच्या हितासाठी, समृद्धीसाठी एक दिवशीय संत समावेश या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मल्लिकार्जुन मंदिर, निगडी प्राधिकरण येथे करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रा सह कर्नाटकातील वीरशैव लिंगायत…

अंजनगाव येथील वीज उपकेंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाचे खा. सुळे यांना ऐन वेळी निमंत्रण’ पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ऐनवेळी निमंत्रण देण्यावरून खासदार सुप्रियाताई सुळे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री…

कंगना राणावत इंडियन आयडॉल 15 मध्ये उद्गारली, “ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी”

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 15 या देशातल्या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो मध्ये ‘सेन्सेशनल 70s’ हा विशेष भाग साजरा होणार आहे, ज्यात या काळातील गाजलेली गाणी स्पर्धक…

लेखक बनणार कॉमेडीयन! ; हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आपल्या दर्जेदार व मनोरंजक आशयासाठी प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘कॉफ़ी आणि बरंच काही’ ‘बॅाईज’ यांसारख्या अनेक…

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी राष्ट्रध्वज वंदन बंधनकारक करण्याची अँड.अमोल मातेले यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच युवकचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्याकडे ई-मेलद्वारे पत्र पाठवून केंद्रीय बोर्डांच्या (सीबीएसई, आयसीएसई, आयबी) तसेच व्यावसायिक…

आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, अपघात की घातपात?

आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभेचे आमदार गुरप्रीत गोगी यांचे गोळी लागून निधन झाल्याचे समोर येत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास…

एस.एन. सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निषेध

लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी केलेले “कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम केले पाहिजे” हे विधान अत्यंत असंवेदनशील, कर्मचारी विरोधी व भारतीय कामगार कायद्याच्या पूर्णतः विरोधात आहे.…