Day: 17 January 2025

सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये निक्की आणि गौरवमध्ये खडाजंगी: खाण्यावरून झाली बोलाचाली ..

27 जानेवारी पासून या वर्षाची खाद्य दंगल बघण्यासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, एक चविष्ट रियालिटी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ – सबकी सीटी बजेगी”. हा…

पिंपरीत 400 एकरमध्ये होणार महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम ; पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक पूर्वतयारीमध्ये सहभागी

महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत…

उद्या १२०० विद्यार्थी करणार योगा विश्वविक्रम

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्राथमिक शाळेमध्ये उद्या दि. १८ जानेवारी २०२५ रोजी १२०० विद्यार्थी प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे विविध योगा सादर करीत विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. पुणे शहरात पहिल्यांदाच असा…

भारताचा पहिला जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सव लवकरच !

भारताचा पहिला वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडणार आहे. टीव्ही9 नेटवर्क आणि रेड हॅट कम्युनिकेशन्सच्या संयुक्त विद्यमाने हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. 14…

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत ; योजनेचा प्रलंबित हप्ता देण्यासाठी ३,६९० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासही मंजुरी

राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्री परिषदेच्या बैठकीत दिल्या. या वेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’…

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर ; पार्थ पवारांना संधी, धनंजय मुंडेंना स्थान नाही

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात येथील निवडणुका होत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरत आहे. अजित…