kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘शिक्षणमंत्र्यांनी’ अजूनही राजीनामा दिलेला नाही आणि त्यांना पंतप्रधानांचा पाठिंबा आहे – अभिनेता सुव्रत जोशी

दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात लाखो विद्यार्थांसोबतच अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी सहभाग घेत विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. आता मराठी अभिनेता सुव्रत जोशीने नीट पेपर लीक प्रकरणात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून भाजप समर्थकांसाठी एक तिखट पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने भाजप समर्थकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

काय आहे सुव्रत जोशीची पोस्ट?