पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानला त्यांच्या नापाक कारवायांसाठी धडा शिकवला आहे. यानंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा एक वाईट आणि अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये रस्त्यांपासून संसदेपर्यंत भीतीचे वातावरण आहे.
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे. पाकिस्तानच्या संसदेच्या विशेष सत्रामध्ये तर एक खासदार चक्क रडला आणि अल्ला आम्हाला वाचव असे म्हणू लागला.
पाकिस्तानी संसदेत चर्चेदरम्यान, खासदार आणि माजी पाकिस्तानी मेजर ताहिर इक्बाल अक्षरशः रडले. इक्बाल म्हणाला, मी प्रार्थना करतो की अल्लाह आमचे रक्षण करो, आमच्या देशाचे रक्षण करावे. जगभरात मुसलमानांच्या पाठीमागे काय संकटे येत आहेत. तिकडे पॅलेस्टाईन इथे पाकिस्तानात मुसलमान संकटात आहेत. आम्ही गुन्हेगार असलो तरी अल्ला तुझ्या दरबारात दया आहे, आम्हा सर्वांचे रक्षण कर, असे खासदार इक्बाल म्हणाले.
Leave a Reply