kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिंदेंच्या शिवसेनेची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट

राज्यात विधानसभा निवडणुका काहीच दिवसात होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. प्रत्येक पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 121 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेने आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये देखील दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे एकूण मिळून 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर

1.अक्कलकुवा – आमश्या पाडवी
2.बाळापूर- बळीराम शिरसकर
3.रिसोड – भावना गवळी
4.हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर
5.नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)

  1. परभणी – आनंद शेशराव भरोसे
  2. पालघर – राजेंद्र घेड्या गावित
  3. बोईसर (अज) – विलास सुकुर तरे
    9.भिवंडी ग्रामिण (अज) – शांताराम तुकाराम मोरे
  4. भिवंडी पूर्व – संतोष मंजय्या शेट्टी
    11.कल्याण पश्चिम – विश्वनाथ आत्माराम भोईर
    12.अंबरनाथ (अजा) – डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
  5. विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे
  6. दिंडोशी – संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
  7. अंधेरी पूर्व – मुरजी कांनजी पटेल
  8. चेंबूर – तुकाराम रामकृष्ण काते
  9. वरळी – मिलींद मुरली देवरा
  10. पुरंदर – विजय सोपानराव शिवतारे
  11. कुडाळ – निलेश नारायण राणे
  12. कोल्हापुर उत्तर – राजेश विनायक क्षिरसागर