Tag: Chitra Wagh demands immediate ban

उल्लू अ‍ॅपवर एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट शो’ अश्लिलतेचा कळस, तात्काळ बंदी घाला, चित्रा वाघ यांची मागणी

“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं थांबवा!”एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ शो वर बंदी घाला, अशी मागणी भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर…