Tag: Hafiz Saeed’s aide killed in Indian drone strike

भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेताना भारतानेऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्यदलांनी केलेल्या या कारवाईमध्ये दहशतवादी संघटनांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.…