Tag: HouseArrest

उल्लू अ‍ॅपवर एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट शो’ ने गाठला अश्लिलतेचा कळस ; ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी सरकारवर सोडले टीकास्त्र

‘हाउस अरेस्ट’ शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अभिनेता एजाज खान आणि ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोच्या निर्मात्यांविरोधात अश्लील सामग्री प्रसारित केल्याच्या आरोपावरून FIR दाखल करण्यात आली आहे. या शोमध्ये…