Tag: indianarmy

भारतीय सैन्याला कडक पावलं उचलण्याचे आदेश : परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री

पाकिस्तानचं अतिक्रमण अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तानने परिस्थितीला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकनं सामंजस्य कराराचं उल्लंघन केलं. भारतीय सैन्याला या विरोधात कडक पावलं उचलण्याचे आदेश…

नांदेडचे जवान सचिन वनंजे यांनी श्रीनगरमध्ये गमावला जीव, 8 महिन्यांच्या मुलीसह पत्नीने दिला निरोप

जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथील अपघातात वीरमरण प्राप्त झालेल्या नांदेडच्या सचिन वनंजे या जवानाला आज अखेरचा निरोप देण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.…

भारतीय जवान पाकिस्तानचे अस्तित्व मिटवतील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचे आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे काम आपले जवान हे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे अस्तित्व मिटल्याशिवाय राहणार नाही,…

पाकचा पुन्हा नापाक डाव, नागरी विमानांची ढाल करत हल्लेखोर कारवाया

पाकिस्तानने लाहोरहून उड्डाण करणाऱ्या नागरी विमानांची ढाल करत आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाचा दुरूपयोग केला. आपल्या कारवाया लपवण्यासाठी त्यांनी हा नापाक डाव रचल्याचे सांगत हा चिंतेचा विषय असल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी नमूद…

पाकिस्तानी लष्कराने ड्रोन हल्ल्याबाबत चार वेळा बदलले स्टेटमेंट

भारत आणि पाकिस्तानात पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध सुरु झाले आहे. पाकिस्तानवर भारताने काल ड्रोन हल्ला केला. त्यासंदर्भात पाकिस्तानी लष्कराने वारंवार खोटे बोलत आपले स्टेटमेंट बदलले याचा पुरावा ट्वीटरवरच मिळाला आला आहे.…

पाकिस्तानच्या उरीतील हल्ल्यात मुंबईचा ‘अग्निवीर’ मृत्यूमुखी; मुरली नाईक यांच्याविषयी

पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भारतीय लष्करी ठिकाणे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. भारताने पाकिस्तानचे हल्ले निकामी केल्याचं म्हटलं…

असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं; देशद्रोहाचा खटला चालणार ??

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानी आर्मीप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला…यानंतर…

भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्धवस्त

भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या…

भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्धवस्त

भारताच्याऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानने अचानक भारतावर हल्ले सुरू केले असून, भारतही जोरदार प्रत्युत्तर देत आहे. विशेष म्हणजे, भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि सियालकोटवरही हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानने भारतातील जम्मू, पंजाब, राजस्थानमध्ये केलेल्या…

मोठी बातमी ! भारतात अनेक शाळांना सुट्ट्या ; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळ, ट्विटर बंद

भारताच्या सात शहरांना पाकिस्तानने टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याने भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत मोठा हल्ला केला आहे. तर लाहोर आणि कराचीत हल्ला करून पाकिस्तानला सळो…