अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …
संपूर्ण देशाचे लक्ष बजेटकडे लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारनं दशकातील सर्वात मोठा दिलासा नोकरदार वर्गाला दिलाय. 12 लाखांचं उत्पन्न कर करण्याची घोषणा…