‘ऑपरेशन सिंदूर’ : मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत.. ; पहा शरद पवार नेमकं काय म्हणाले ..
पाकिस्तानवर भारताने नऊ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे एअर स्ट्राइक केले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचं सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिलं आहे. यावर बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. तर…