‘हात दाखवा कॅब थांबवा’ सीईओ कॅब्स चा उपक्रम: भारतातील पहिली “हायब्रिड” टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य
भारतातली प्रवास सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत, सीईओ कॅब्सने आपल्या हायब्रिड कॅब सेवेला सुरुवात केली आहे. ही सेवा ऑनलाइन अॅप आणि ऑफलाइन रस्त्यावरून थांबवता येणार अशा दोन्ही प्रकारांनी काम करते,…