सिंधुदुर्गात प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’) वापर, प्रशासकीय कामात प्रणाली एआय तंत्रज्ञान वापरणारा राज्यात पहिला जिल्हा!
राज्यात प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र दिनापासून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. सुरुवातीला आरोग्य, परिवहन, पोलीस, वनविभाग यामध्ये कृत्रिम…