उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वजन कायम, 2 महत्त्वाची खाती खेचण्यात यश
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर जाहीर झाला आहे. रविवारी (16 डिसेंबर) रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. या मंत्रिमंडळात भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...