Breaking News

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विधानांवर कठोर कारवाईची मागणी-ॲड.अमोल मातेले

महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दाला बाधा आणणाऱ्या व शांततापूर्ण वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या जाहीर विधानांमुळे राज्यात असंतोषाची ठिणगी...

शरद पवारांवरची ‘ती’ टीका आणि अमोल मातेले आक्रमक ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

मी अत्यंत खेदाने आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, गोपीचंद पडळकर आणि सदा खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील...

अरविंद केजरीवाल-शरद पवार यांच्या बैठकीत काय घडलं?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला मिळालेल्या पराभवानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आम आदमी पक्षाचे प्रमुख...

मुंबईतील बस व्यवस्थापनाचा खाजगीकरणाचा प्रयोग अपयशी; मुंबईकरांच्या जीवावर संकट

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक बस सेवा (BEST) ही मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची जीवनरेखा आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून खाजगी कंत्राटदारांच्या ताब्यात दिलेल्या बस व्यवस्थापनामुळे ही सेवा...

मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? रामदास आठवलेंचा सवाल, मनसेचा पलटवार

रिपाई (आठवले गट) अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे. मनसेला महायुतीत घेण्याची गरज नसल्याचं...

प्रकाश आंबेडकर यांचं थेट राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र, विचारले 3 महत्त्वाचे प्रश्न

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार सत्तेत आलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या...

ईव्हीएम सेट केलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर…; सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना झोडपले!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला दिसून आला तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या निकालानंतर देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा...

अजितदादांना मिळाला मोठा दिलासा, आयकर विभागानं मुक्त केली जप्त मालमत्ता

राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच अगदी दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या ट्रिब्युनलने आयकर विभागाने...

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास...

मोठी बातमी ! राज्यसभेत सापडलं नोटांचं बंडल

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. आज राज्यसभेत कामकाज सुरू असताना मोठा गोंधळ उडाला. काँग्रेसच्या बाकड्यांवर ही नोटांची गड्डी सापडल्याचा दावा करण्यात येत आहे....