माझ्या लाडक्या बहिणी आई .. – पल्लवी फडणीस,भोर भाजपा महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षा
माझ्या लाडक्या बहिणी आई बायांनो कोणत्या तोंडाने मी तुमचे आभार मानू ,आणि का मानू,मी ही तुमच्यासारखीच एक स्त्री कधी प्रेमाने ,कधी त्वेषाने,कधी रागाने ,कधी मूक...