Category: देश / विदेश

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार ; रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पावसामुळे २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या बाहेरील भागात बुधवारी मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात…

कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण: IMA ची रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठी कारवाई

कोलकातामधील ज्या कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्या रुग्णालय व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने निलंबित केले आहे. ही कारवाई…

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे…

युद्ध संपवण्यासाठी भारताने आमच्या बाजूने यावे आणि कोणतीही संतुलित पावले उचलू नयेत, अशी आमची इच्छा आहे – व्लादिमीर झेलेन्स्की

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनला भेट दिली. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘युद्ध संपवण्यासाठी भारताने आमच्या बाजूने यावे आणि कोणतीही…

जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं ; 7.1 तीव्रतेचा झटका, त्सुनामीची पण भीती

जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं आहे. जपानमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 नोंदवण्यात आली. भूंकपासोबतच जपानला त्सुनामीच्या लाटा पण तडाखा देण्याची शक्यता आहे. भूकंपाचे झटके जपानच्या मियाझाकी…

शेख हसीनांच्या विरोधक खलिदा झिया अ‍ॅक्शन मोडवर

बांगलादेशमध्ये राष्ट्रव्यापी हिंसा, तोडफोड, जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेची लूट चालू आहे. हे पाहून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्या खालिदा झिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. बीएनपी नेत्यांनी याबाबत माहिती दिली…

मोठी बातमी ! बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा, लष्कर प्रमुख लवकरच करणार मोठी घोषणा

देशाच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात…

”फक्त फालतू गाणी ही भोजपुरी भाषा नाही”, आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी रवी किशन यांनी मांडले खासगी विधेयक

भोजपुरी सुपरस्टार आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी भोजपुरी भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यासाठी एक खाजगी विधेयक लोकसभेत मांडले आहे जेणेकरून तिला अधिकृत भाषेचा दर्जा मिळू शकेल. वृत्तसंस्थेनुसार,…

चीनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू, शांघायमध्येही वादळामुळे विध्वंस

मुसळधार पाऊस आणि पुरासोबतच या वादळाने चीनमध्येही कहर केला आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण-पूर्व भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे एक घर…