Breaking News

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ८...

कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

मुंबई विद्यापीठाच्या जहांगीर कावसजी सभागृहात आज झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार – सुनिल तटकरे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले...

भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नाताळच्या शुभेच्छा

“भगवान येशु ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. देशवासियांमध्ये एकता, समता, बंधुता, परोपकार, सहकार्याची भावना...

मोठी बातमी ! माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द

आत्ताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द झाली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा...

मठ कुडाळ पणदूर हुमरमळा घोटगे रा. मा. १७९ रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर हुमरमळा जांभवडे घोटगे रा. मा. १७९ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत...

राष्ट्रवादीच्या बैठकीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय – सुनिल तटकरे

एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा...

मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? – शर्मिला ठाकरे

राज्यातील राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद पहायला मिळत आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सॅलियन यांच्या गूढ मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात...

‘..म्हणून आमच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही’ ; सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात ठाकरेंच्या वकिलांचा मोठा दावा

आजपासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज...

भंडारा जिल्हा शिवसेना (उबाठा) पदाधिकारी बैठक संपन्न

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते आ.भास्कर जाधव, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा शहरातील इंद्रलोक सभागृह येथे पार पडली. बैठकीला प्रामुख्याने पुर्व विदर्भ...