Breaking News

ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक ; काँग्रेसमध्येही नाराजी

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबईतील ४ जागांवर उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर...

भाजपाने जाहीर केली स्टार प्रचारकांची पहिली यादी ; यादीत मोदी, शाह, फडणवीस आणि …

१९ एप्रिलपासून देशभरात लोकसभा निवडणुकीचे टप्पे सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नावाची अजितदादा पवार यांच्याकडून घोषणा

दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण...

वंचित जरांगेची मदत घेणार, जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला उमेदवारी; यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी काही उमेदवारांची नावे वाचून दाखवली. यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात...

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर ; पहा कोणाला देण्यात आली पुन्हा संधी

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. खासदार संजय राऊत यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी...

मोठी बातमी ! शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या...

भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच कंगना रनौतने शेअर केली पहिली पोस्ट ; पहा काय म्हणतीये अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी देण्यात आली आहे. मंडी हे तिचं मूळगाव आहे.मंडीमधून...

भास्कर जाधवांची शिमगोत्सवात हजेरी ; नाचवली पालखी

राज्यात सध्या सगळीकडे होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोकणात रात्रीपासूनच शिमगोत्सवाचा फिवर पाहायला मिळतोय. रत्नागिरीच्या ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी...

Beed Lok Sabha 2024: बीडमध्ये बहिणीसाठी भाऊ मैदानात ; धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडे एकत्र गोपीनाथ गडावर!

बीड लोकसभा मतदारसंघात इतिहास घडला आहे. आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे यांनी एकत्र गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. त्यामुळे पंकजा यांना भावाची साथ...

होळी २०२४ : राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी दिल्या शुभेच्छा !

आज सर्वत्र होळीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी...