Breaking News

खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न ;दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला...

जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक;विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानपरिषदेत आश्वासन

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्यसरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती, समितीने आपला अहवाल राज्य सादर केला आहे. जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या लोगोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देत महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास करण्याची सरकारची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातल्या गरजू...

राज्यातील २४ जिल्ह्यात आतापर्यंत २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी रुपये वितरीत, ६३४ कोटींचे वितरण सुरू – धनंजय मुंडे

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख...

पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत – अजित पवार

पंचनामे झाल्याशिवाय शेतीच्या नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत. थोड्याच वेळात या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच...

बापरे ! फडणवीसांचे थेट पवारांना पत्र ; फडणवीसांच्या पत्रावर उमटल्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया

राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका करताना भाजपने नवाब मलिक यांच्याबाबत...

मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण, सर्व आमदारांना आजच नोटीस पाठवणार

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण. आमदार अपात्रता प्रकरणी आजच नोटीस पाठवणार. राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या आमदारांना नोटीस आजच पाठवल्या जाणार असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती. सध्या परिषदेत विक्रम...