विनयभंगाच्या घटना सुरूच….. ठाणे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आरोपीला अटक करण्यासाठी मागणी
महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामध्ये पुणे व ठाणे जिल्हा या ठिकाणी वारंवार एका मागून एक अशा घटना घडत आहेत. नुकताच बदलापूर...