थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली” विचारसरणीच्या आणि लोकांचा जीव वाचवण्याची अनोखी पद्धत अंगिकारणाऱ्या पद्मश्री विजेत्या डॉ. अभय आणि रानी बंग दांपत्याचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक
13 सप्टेंबर रोजी अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या कौन बनेगा करोडपती सीझन 16 या गेमशोमध्ये पद्मश्री विजेते डॉ. अभय आणि डॉ. रानी बंग यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हे दोन्ही…