‘पुष्पा २’ सिनेमाचे तिकिट न मिळाल्याने सांगलीमध्ये चित्रपटगृहावर दगडफेक
सध्या सगळीकडे 'पुष्पा २ द रुल' सिनेमाची चर्चा रंगली आहे. पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या...