Breaking News

लोकप्रिय कलाकार, कौटुंबिक गोष्ट अन्…; ‘फसक्लास दाभाडे’मध्ये उलगडणार खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे!’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना यामध्ये दाभाडे कुटुंबीयांची कथा पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच यामधलं ‘यल्लो यल्लो’...

सेलिब्रेटी मास्टरशेफ कार्यक्रमात फराह खान आता सेलिब्रेटिंनाच धारेवर धरणार!

नव्या वर्षात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर अत्यंत खुमासदार पाककृती कार्यक्रम पाहण्यासाठी सज्ज व्हा. मास्टरशेफ इंडिया हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम आता पूर्वीपेक्षा जास्त उत्साहवर्धक असेल, असे वचन देतो....

‘धर्म नीट समजला नाहीतर धर्माच्या नावाने…’ सरसंघचालक मोहन भागवत यांचे महत्वाचे विधान

सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्माविषयी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय सेवा सेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभव पंथाच्या एका कार्यक्रमात संवाद साधला. थोड्याशा...

बीड आणि परभणी प्रकरण : “मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार” ; नाना पटोलेंचा हल्लाबोल

परभणी आणि बीड या दोन्ही घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलले असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. बीडमधील संतोष देशमुख यांच्या...

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कांबळीचा एक व्हिडिओही...

राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली!

10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणीत आंबेडकरांच्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेच्या 12 दिवसांनी आज (23 डिसेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत पोहोचले. राहुल...

महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप, बावनकुळेंना रामटेक, पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला

महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात...