सुप्रिया ताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण … ; सुप्रिया सुळेंच्या टीकेवर फडणवीसांचा तीन वर्षांनी पलटवार
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने १३० हून अधिक जागा मिळवल्या आणि देवेंद्र फडणवीस पाच वर्षांनंतर पुन्हा...