आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार
मुंबईतील कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड पूल वाहनांसाठी खुला केला जाणार…