Breaking News

राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचे पराग शाह ; पाच वर्षांत २२८२ कोटींनी वाढली संपत्ती

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात उमेदवारांनी दिलेली संपत्तीची माहिती लक्ष वेधून घेणारी...

‘इंद्रायणी’ मालिकेत इंदू आणि फंट्या गँगने सजवला दिवाळीचा किल्ला!

कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आणि घरात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील परंपरांना आणि संस्कृतीला मोठ्या अदबीत जपणारी ही मालिका सध्या दिवाळीच्या...

मालवण तालुक्यातील शिंदे गटातील देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच यांचा ठाकरे गटात प्रवेश ; आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन पक्षप्रवेश

मालवण तालुक्यातील शिंदे सेनेच्या ताब्यात असलेली एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच विलास तांडेल यांसह उपसरपंच तात्या बिलये आणि ग्रा. सदस्य रुपाली मोंडकर,प्रतिक्षा चोपडेकर,दत्तात्रय केळुसकर यांनी शिंदे...

महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले’, अमित देशमुख यांचा निशाणा कुणावर?

“महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई, दादा आणि भाऊने राज्याचे वाटोळे केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात आमदार फोडण्याची, खरेदी विक्रीची संस्कृती सुरू झाली आहे. त्यामुळे आपण...

अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबियांशी संपर्क, पत्नीने दिली महत्त्वाची माहिती

महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण आता अखेर 36 तासांनी श्रीनिवास...

विधानसभा निवडणूक विशेष : राज्यात ४७ ठिकाणी होणार मशाल-धनुष्यबाणाचा सामना

राज्यात दोन गोष्टींची जोरदार चर्चा सुरु आहे. एक म्हणजे दिवाळी आणि दुसरी म्हणजे विधानसभा निवडणुकीची ! पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना...

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी...

दिवाळी २०२४ : नरक चतुर्दशीला का म्हणतात छोटी दिवाळी, या दिवशी काय केलं जातं?

दीपावलीच्या ५ दिवसांच्या उत्सवात नरक चतुर्दशी हा दुसऱ्या दिवशी येणारा सण आहे. या दिवसाला छोटी दिवाळीअसे म्हटले जाते. याच दिवशी हनुमान जयंती देखील असते. नरक...

‘एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा सांगायचो’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला एकदातरी गृहमंत्रीपद द्या,...

महाविकास आघाडीकडून 5 जागांवर दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक...