समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष, माजी आमदार कपिल पाटील यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे प्रवेश केला....
पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप...
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना येण्या-जाण्यासाठी फोन पे द्वारे पैसे पाठवा,...
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण...
दिल्लीचा रोहिणी परिसर आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने हादरला. प्रशांत विहार परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) शाळेजवळ स्फोट झाला, पण स्फोट कसा आणि कशात...
भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात किवी संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. ३६ वर्षांनी...
शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे...
ज्योतिषीय गणनेनुसार बुध ग्रह दिवाळीपूर्वी २९ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश करेल. प्रेम आणि समृद्धी देणारा शुक्र या राशीत आहे. बुधाच्या गोचरानंतर हे दोन्ही ग्रह लक्ष्मी...
लहानपणी सुरांनी समृद्धअसे काही ऐकायला मिळणं, म्हणजे पर्वणीच.यात कलाकार मंडळींचाआणि दूरदर्शन चां मोलाचा वाटा आहे. काही मालिकांचे शिर्षकगीत तर कायम स्मरणात राहतीलत्यातील एक मालिका म्हणजे...