Category: देश / विदेश

मोठी बातमी ! न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवाऐवजी संविधान

सुप्रीम कोर्टात न्याय देवतेची नवीन मूर्ती लावली गेली आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये लावण्यात आलेल्या नव्या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे की, या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. आधीप्रमाणेच या मूर्तीच्या हातात तराजू आहे,…

निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

नोबेल पुरस्कार समितीने केलेल्या पोस्टनुसार यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला देण्यात आला आहे. या संस्थेनं हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी मोठं काम केलं आहे. जग हे…

हरयाणाच्या निकालानंतर काँग्रेसला आणखी दोन धक्के; दिल्लीत ‘आप’चा तर यूपीत ‘सप’चा स्वबळाचा नारा

जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले व हरयाणात काँग्रेसला अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणामध्ये काँग्रेसचा अनुकूल वातावारण असताना सत्ता हातातून येता-येता निसटली. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत काँग्रेसचे…

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या (८ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं…

हिजबुल्लाहने इस्त्रायलवर डागली १३५ क्षेपणास्त्रे, प्रत्युत्तरादाखल लेबनॉनही हादरलं

इस्रायलचे लष्कर लेबनॉन आणि गाझामध्ये हिजबुल्लाह आणि हमासविरोधात लढत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये एकाच वेळी १६०० लक्ष्यांवर हल्ले केले आणि हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले होते. सोमवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर आठवडाभरातील…

पाकिस्तानच्या कराचीत स्फोटामुळे चिनी कामगारांचा मृत्यू; चीनच्या निवेदनात रोख कोणावर?

पाकिस्तानच्या कराची विमानतळाबाहेर रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन चिनी कामगार ठार झाले आहेत, तर आठजण जखमी आहेत, असं वृत्त एपीने दिलं आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या गाड्या आणि धुराचे…

‘या’ देशाच्या ग्रीन सिग्नलनंतरच इराणने केला इस्रायलवर हल्ला

इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 2’ लॉन्च करताना इस्रायलवर एकाचवेळी 200 बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. मंगळवारी इराणवर हल्ला होण्याच्या काही तास आधी अमेरिकी अधिकाऱ्यांनी मोठ्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. इस्रायलकडे तयारीसाठी…

हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!

इस्रायली लष्कराच्या घोषणेनंतर, आता हिजबुल्लाह ने ही, आला नेता तथा संघटनेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या हसन नसरल्लाहचा इस्रायली हवाई हल्ल्यात खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच, आपले सहकारी नसरल्लाह शहीदांमध्ये सामील…

मोदी- झेलेन्स्की पुन्हा भेट; रशिया-युक्रेन युद्धावर कोणत्याही स्थितीत वादावर तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदी चिंतित असून, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये झालेली भेट याची साक्ष आहे. या युद्धावर कोणत्याही परिस्थितीत तोडगा शोधण्याच्या प्रयत्नांत मोदी यांची कटिबद्धता यात दिसून…

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वाद : दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले

तिरुपती बालाजीच्या लाडू प्रकरणावरुन दोन दिग्गज अभिनेते आमने-सामने आले आहेत. अभिनेता प्रकाश राज यांनी तिरुपती मंदिर प्रसाद प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर टिका केली आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल…