Month: September 2024

भारतात झालेला वनडे वर्ल्डकप सुपरहिट! देशाला झाला ११ हजार कोटींचा बंपर नफा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतात झालेला २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक कमाईच्या बाबतीत क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, या…

आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबईतील कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड पूल वाहनांसाठी खुला केला जाणार…

पंतप्रधान मोदी – सरन्यायाधीश चंद्रचूड गणपती दर्शनावर संजय राऊतांची खोचक टीका, म्हणाले …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. एएनआय…

गणेशोत्सव २०२४ : गणपती बाप्पाच्या ५ व्या आणि ७ व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय ?

अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. परंतू घरगुती गणपतीचे विसर्जन दीड दिवस, पाच आणि सात दिवसात देखील केले जाते. आता पंचागानूसार ५ व्या,७ व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय हे…

“…तर हे भाजपावाले आज तुरुंगात असते”, काश्मीरमधून खर्गेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी आज (११ सप्टेंबर) अनंतनाग येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “लोकसभेला आमच्या…

थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली” विचारसरणीच्या आणि लोकांचा जीव वाचवण्याची अनोखी पद्धत अंगिकारणाऱ्या पद्मश्री विजेत्या डॉ. अभय आणि रानी बंग दांपत्याचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक

13 सप्टेंबर रोजी अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या कौन बनेगा करोडपती सीझन 16 या गेमशोमध्ये पद्मश्री विजेते डॉ. अभय आणि डॉ. रानी बंग यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हे दोन्ही…

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीवरून उडी मारून त्यांनी जीवन संपवलं आहे. मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अभिनेत्री-मॉडेल…

लाडकी बहीण योजनेतून या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट ४५०० रुपये

राज्यभरात माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून चांगलीच गाजली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. महिला रांगेत उभे राहून या योजनेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली…

पूजा चव्हाण प्रकरण आणि महत्वाच्या गोष्टींबाबत अयोध्या पोळ यांनी मांडले परखड मत ; अयोध्या पोळ यांची क्षितिज न्यूजशी एक्सक्लुझिव्ह बातचीत

पूजा चव्हाण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अयोध्या पोळ यांनी एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. काय आहे व्हिडिओमध्ये ? मयत तरुणी आणि मंत्री…

मुख्यमंत्र्यांचा फोन येताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना ; राजकारणात मोठं काहीतरी घडतंय ?

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे विमान, रेल्वेने न जाता चारचाकी वाहनानेच बाय रोड मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ…