Category: देश / विदेश

प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक ; अनेक प्रवाशांना दुखापत

उत्तर प्रदेशमध्येरेल्वे ट्रॅकवर कट रचणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री रेल्वेवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. नवी दिल्लीहून बिहारमधील गयाकडे जाणाऱ्या…

चीन समर्थक अनुरा दिसानायके श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी

आर्थिक संकट आणि मोठ्या राजकीय पेचप्रसंगानंतर श्रीलंकेत पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. श्रीलंकेतील डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपल्स पॉवरच्या (एनपीपी) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी या निवडणुकांत निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे.…

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वादः पुरवठादारांकडून गैरफायदा; तिरुमला तिरुपती देवस्थान समितीकडून स्पष्टीकरण

मंदिर समितीकडे तुपाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा आणि विशेष यंत्रणा नसल्याचा पुरवठादारांनी गैरफायदा घेतला,’’ असे तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी श्‍यामला राव यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘तुपाची आणि…

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वादः टीडीपीच्या आरोपांवर केंद्राने आंध्र प्रदेश सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

पवित्र तिरुपती मंदिरातील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी मांसाहारी घटकांचा वापर करण्याबाबत तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) केलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडे सर्वसमावेशक अहवाल मागितला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत…

वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी १४ कोटींचे कर्ज दिले – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विश्वकर्मा योजनेचा पहिल्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी देशातील बारा बुलतेदारांकडे कसे समुद्ध तंत्रज्ञान होते, त्याची माहिती दिली. वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी…

तीन दशकांनंतर दक्षिण काश्मीरमध्ये विक्रमी ६१ टक्के मतदान

जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनेक ऐतिहासिक पैलू समोर आले. दक्षिण कश्मीरातील लोक ज्यांनी अगोदर निवडणुका बाहेर फेकल्या होत्या त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने मतदानात भाग घेतला. पहिल्या टप्प्यात सुमारे ६१%…

कोलकातात स्फोट ; एकजण जखमी , तपास सुरु

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका बेवारस बॅगेत ठेवलेल्या स्फोटकात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या बेवारस बॅगेची तपासणी करीत असताना अचानक बॅगेतील स्फोटकांचा ब्लास्ट होऊन एक जण गंभीर झाला…

अरविंद केजरीवाल यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाने दिला दिलासा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन याचिकांवर निकाल दिला. अबकारी धोरण भ्रष्टाचार प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना नियमित जामीन देण्याचा…

पंतप्रधान मोदी – सरन्यायाधीश चंद्रचूड गणपती दर्शनावर संजय राऊतांची खोचक टीका, म्हणाले …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. एएनआय…

मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये रेल्वे अपघात, सोमनाथ एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शनिवारी सकाळी मोठा रेल्वेअपघात झाला. सोमनाथ एक्स्प्रेस गाडी फलाटावर पोहोचण्याच्या अवघ्या २०० मीटर आधी दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच…