Breaking News

लोकसभा निवडणूक २०२४ एक्झिट पोलचे आकडे आले समोर ; पहा काय सांगतोय निकाल

देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज संपुष्टात येत आहे. देशात शुक्रवारी लोकसभेचे सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. हे...

यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे – प्रकाश आंबेडकर

वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य प्रकाश...

मोठी बातमी ! काँग्रेस फुटली, 4 जूननंतर बडा नेता भाजपवासी होणार; नितेश राणे यांचा दावा

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक मोठा दावा केला आहे. राणे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. 4 जूननंतर काँग्रेसचे अनेक...

“बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते” ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा परकीय गुंतवणुकीवरुन विरोधकांना टोला!

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूक ३.५ टक्क्यांनी घसरली असली तरी राज्यपातळीवर गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमाकांवर आहे. केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत...

बीडमध्ये पंकजा मुंडे, जालनात रावसाहेब दानवे पडणार ; चंद्रकांत खैरेंचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. तसेच आपल्याच...

Goa Statehood Day: घटकराज्य दिनाच्या पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मृख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह देशातील विविध नेते आणि मंत्र्यांनी गोमंतकीयांना गोवा घटकराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी 30...

बृजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषणच्या ताफ्यातील कारने तिघांना चिरडले, २ ठार

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण ताजे असतांना आता अशीच एक घटना यूपीच्या गोंडा जिल्ह्यात घडली आहे. खासदार ब्रिजभूषण शरण यांचा मुलगा आणि कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील...

मुंबईत 63 तासांच्या ‘मेगाब्लॉक’ला विरोध ; राष्ट्रवादीचं ऍड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वात आंदोलन

प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे उपनगरीय मार्गावरील 930 फेऱ्या रद्द होणार असल्याने 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत....

मोठी बातमी ! मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आगामी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे....

देशात सत्तेवर मोदी 3.0 येणार, ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलचा हे 21 स्टॉक घेण्याचा सल्ला

निवडणूक निकालाचा शेअर बाजारावर सुद्धा खूप गंभीर परिणाम होतो. कारण सरकार बदलल्यानंतर धोरण बदलतात. गुंतवणूकीवर परिणाम होतो. त्यामुळे शेअर बाजाराचही लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाकडे...