Breaking News

लोकसभा निवडणूक 2024: ठाकरे – शाह भेटीने राज्याचे वारे बदलणार ?

लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच राज्याच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगाप्रमाणे घटना घडताना दिसून येत आहेत. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांची...

भूषण गगराणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी ; अमित सैनी यांनी स्वीकारला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलण्यात आले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले होते. त्यानंतर आज भूषण गगराणी यांना मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी...

लोकसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार असून यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २१ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक...

माणिकराव कदम यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश;माणिकराव कदम यांच्यावर किसान सेल राज्य प्रमुखपदाची जबाबदारी…

भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री...

अमित ठाकरे यांची राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरील पोस्ट व्हायरल ; जाणून घ्या काय आहे पोस्टमध्ये

मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीचे फोटो पोस्ट करत भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे...

ईडीची दिल्ली-NCR मध्ये कॅन्सरच्या बनावट औषध प्रकरणी छापेमारी; 65 लाख रुपयांची रोकड जप्त

ईडीने कॅन्सरच्या बनावट औषधांच्या निर्मिती आणि विक्रीत गुंतलेल्या टोळीविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर ईडीने दिल्ली-NCR भागात अनेक ठिकाणी छापे टाकून 65 लाख...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे १०० खाटांच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रास मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसात बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे...

मोठी बातमी ! आमश्या पाडवी यांचा ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश...

पंतप्रधान मोदींच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी देशवासियांना खास पत्र

आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक खास पत्र लिहिलं आहे. “तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या सोबतीला 10...

बुलढाणा व मोताळा तालुक्यातील तब्बल 47 गावांचा डोंगरी भागात समावेश; आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नाने विधानसभा अंतर्गत असलेल्या बुलढाणा व मोताळा तालुक्यातील तब्बल 47 गावांचा डोंगरी भागात समावेश करण्यात आला...