Tag: bjp

भाजपला ४०० पार जागा मिळवायच्या असतील तर पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांगलादेशातही लढावं लागेल – रेवंत रेड्डी

भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळविण्याचा चंग बांधला आहे. भाजपने यावेळी ‘अब की बार ४०० पार’, असा नारा दिला आहे. मात्र या घोषणेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे…

‘रुप पाहतां लोचनी’.. ; वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभंगवाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यात सभा पार पडली. महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज सभा आयोजित करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या भाषणाची मराठीत…

भगवान श्रीकृष्ण लोकांवर प्रेम करतात, त्यामुळे त्या सर्व लोकांच्या सेवेत काम केलं तर ते मलाही आपला आशीर्वाद देतील – हेमा मालिनी

मथुरेतून तिसऱ्यांदा लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांनी…

भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट!

महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे.…

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी ; धमकीचे कारण अद्याप अस्पष्ट

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन…

भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतातली लोकशाही संपवण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी केला होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. इंदिरा गांधींनी विरोधी पक्षांच्या लाखो नेते-कार्यकर्त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवले. त्यानंतरही त्यांना भारतातली लोकशाही संपवता…

काँग्रेसकडून कन्हैया कुमारला लोकसभेची उमेदवारी ;आता लढत होणार भाजप नेते मनोज तिवारी यांच्याशी !

काँग्रेस पक्षाने कन्हैया कुमारला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. राजधानी दिल्लीतील उत्तर पूर्वमधून कन्हैया कुमारला काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे कन्हैया कुमारची लढत भाजप नेते, विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याशी…

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु ; अनेक जागांवर कौटुंबिक लढाई

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रापासून अनेक राज्यात निवडणुकीचं वातावरण तापू लागलंय. मात्र, 2024 लोकसभा निवडणूक वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. कारण या…

राज ठाकरे आधी राजकीय व्यभिचाराला पाठिंबा देऊ नका असं म्हणाले आणि आता त्यांनीच भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे – जयंत पाटील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, राज…

महायुतीला पाठिंबा देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढी पाडवा मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील अशा चर्चा होत्या आणि घडलंही.. मी सगळ्या गोष्टींकडे बारकाईने…