Tag: bjp

बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली ; संजय राऊतांचा हल्लाबोल

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात शिवसेना खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली, असा दावा राऊतांनी केला आहे.…

“… त्यांना माझ्याकडे अजिबात माफी नाही.” ; पहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज प्रशासकीय बदल्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. “यापुढे अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने आणि ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल”, असा…

मोठी बातमी फडणवीस – ठाकरे भेट ; काय असेल कारण ??

भारतानं पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यासंदर्भात महाराष्ट्रातूनही अभिनंदनपर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या कारवाईत महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधकही सरकारच्या पाठीशी उभे राहिले. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी…

‘ऑपरेशन सिंदूर’ : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

पहलगामवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने जोरदार उत्तर दिलंय. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. दहशतवाद्यांची हल्ले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या ऑपरेशनमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात…

विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ – नारायण राणे

‘शक्तिपीठ महामार्गाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील. विरोधाला विरोध करणाऱ्यांना, विकासात आडवे येणाऱ्यांना फटके देऊ,’’ असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केले. सावंतवाडी येथे…

सिंधुदुर्गात प्रशासकीय कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’) वापर, प्रशासकीय कामात प्रणाली एआय तंत्रज्ञान वापरणारा राज्यात पहिला जिल्हा!

राज्यात प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र दिनापासून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. सुरुवातीला आरोग्य, परिवहन, पोलीस, वनविभाग यामध्ये कृत्रिम…

पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीला अटक

भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे असं आरोपीचं नाव असून तो पुण्याचा आहे. गेल्या…

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल #dcm अजित पवार यांच्याकडून #pm नरेंद्र मोदी व #homeminister अमित शहा यांचे जाहीर आभार

“जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामूळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी देता येईल. मागास समाजघटकांचा शैक्षणिक,…

मंत्री असतानाही मुस्लिम समाजाविरोधात द्वेषाचे वक्तव्य; नितेश राणेंवर कारवाई करा, अबू आझमींचं आंदोलन

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करून सामाजिक वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टी तर्फे आज मुंबई / महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार…

पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

पहलगाममध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर…