Tag: bjp

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर ; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते मुंबई, ठाणे इथल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या २ आठवड्यात शाह दुसऱ्यांदा राज्यात येत आहे. आगामी…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची अखेर ओळख पटली आहे. संबंधित महिला ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी संबंधित…

मानहानी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरल्यानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, राऊत…

अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया , म्हणाले ..

ज्या देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आज न्यायालयाने जो निर्णय दिला…

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की….

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी हा…

‘तिरुमला देवस्थानच्या 3 टेकड्या ख्रिश्चनांसाठी दिल्या’ ; भाजपाचा जगनमोहन रेड्डींवर गंभीर आरोप

भाजपा नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी प्रभारी सुनील देवधर यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिरुपती बालाजीमध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूंच्या प्रसादामध्ये प्राण्याची चरबी आढळल्याची धक्कादायक बाब उघड…

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वादः टीडीपीच्या आरोपांवर केंद्राने आंध्र प्रदेश सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

पवित्र तिरुपती मंदिरातील प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी मांसाहारी घटकांचा वापर करण्याबाबत तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) केलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंध्र प्रदेश सरकारकडे सर्वसमावेशक अहवाल मागितला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत…

मोठी बातमी ! जेपी नड्डा यांच्याकडून भाजप नेत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला

आज दक्षिण मुंबईतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी जेपी नड्डा यांनी गणपती उत्सवादरम्यान गणेश पूजन केले. यानंतर जेपी नड्डा यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन…

लोकसभा निवडणुकीआधी मला पंतप्रधानपदाची ऑफर, पण…; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. विरोधी पक्षातीली एका बड्या नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर…

“…तर हे भाजपावाले आज तुरुंगात असते”, काश्मीरमधून खर्गेंचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी आज (११ सप्टेंबर) अनंतनाग येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “लोकसभेला आमच्या…