अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर सुषमा अंधारेंनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, "बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा कुणी महात्मा नाही. त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी पण त्याला...