Breaking News

चीन समर्थक अनुरा दिसानायके श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी

आर्थिक संकट आणि मोठ्या राजकीय पेचप्रसंगानंतर श्रीलंकेत पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या आहेत. श्रीलंकेतील डाव्या विचारसरणीच्या नॅशनल पीपल्स पॉवरच्या (एनपीपी) नेत्या अनुरा कुमारा दिसानायके यांनी या...

‘तिरुमला देवस्थानच्या 3 टेकड्या ख्रिश्चनांसाठी दिल्या’ ; भाजपाचा जगनमोहन रेड्डींवर गंभीर आरोप

भाजपा नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी प्रभारी सुनील देवधर यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तिरुपती बालाजीमध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूंच्या प्रसादामध्ये प्राण्याची...

आतिशींनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरचे नवे मंत्रिमंडळ !

आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी शनिवार, 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली....

शरद पवारांच्या त्या विधानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर ; पहा नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. तर एका जागेवर तीनही पक्षांनी दावेदारी केल्याने त्याठिकाणी चर्चेअंती निर्णय होणार आहे. पण श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी...

महानायक अमिताभ बच्चन यांनी केबीसी 16 मध्ये 1 कोटींचा प्रश्न विचारताना स्पर्धक चंदर प्रकाश याला सांगितले की “मेरे बाबूजी ने कहा बेटा जब तक जीवन है तब तक संघर्ष है”

महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपतीच्या 16 व्या भागात जम्मू कश्मीर येथील यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय चंदर प्रकाश...

‘गुलाबी’ उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग ;२२ नोव्हेंबरला येणार भेटीला

नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत...

स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या; राज ठाकरे कडाडले

गेल्या अनेक महिन्यापासून बीडीडी चाळीचे लोक येत आहेत. पोलीस बांधव येतात. कोळीवाड्याचे बांधव येतात. चर्चा करत आहेत. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक आहात ना. तुम्ही मुंबईचे...

तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद वादः पुरवठादारांकडून गैरफायदा; तिरुमला तिरुपती देवस्थान समितीकडून स्पष्टीकरण

मंदिर समितीकडे तुपाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा आणि विशेष यंत्रणा नसल्याचा पुरवठादारांनी गैरफायदा घेतला,’’ असे तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी श्‍यामला राव यांनी शुक्रवारी घेतलेल्या...

‘फुलवंती’ सिनेमाचा लक्षवेधी टीझर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती देखील या यादीतील...

“वन नेशन, वन इलेक्शनचे ढोल वाजवतात, पण सिनेट निवडणुका घेण्याची हिंमत नाही” – संजय राऊत

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या रविवारी 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याबद्दल...