Breaking News

मोठी बातमी! मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

महाविकास आघाडीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या...

भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना

राज्यात आणि देशात उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. अशातच देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभाही जोरदार सुरू आहे. कशाचीही तमा...

उद्धव ठाकरे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व संस्कार सोडले ; अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज अमरावतीत...

मी वादळात उभा राहणार आहे, संकटांना तोंड देणार आहे. येऊदे किती संकटं मी उभा ठाकलो आहे – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका केली. मी वादळात उभा...

निवडणुक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती ; माणिकराव ठाकरे यांची‌ टिका

सर्वांना न्याय‌ मिळावा, निवडणु प्रक्रीया निपक्षपातीपणे व्हावी, यासाठी निवडणुक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आज निवडणुक आयोगाचा गळा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

राम मंदिर बनू नये, असं इंडिया आघाडीने म्हटलं ; अमित शाह यांचा इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा

कोला येथे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची जाहीर सभा पार पडली. अमित शाह म्हणाले, अकोल्याच्या भूमीवर सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी...

हे जेवढ्या शिव्या देणार, तेवढं लोकं मोदींवर प्रेम करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करतायत. महाराष्ट्रासह देशात प्रचार सभा सुरु आहेत. देशात NDA विरुद्ध INDIA...

बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले ; पहा अमरावतीत नेमकं काय झालं

अमरावतीतील सायन्स कोर मैदानाचे आरक्षण मिळाल्यानंतरही सभा घेण्यास परवानगी नाकारल्याने आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. यावेळी बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. ते...

ती चूक पुन्हा कधी होणार नाही ; पहा शरद पवार नेमकं काय म्हणाले

पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली, असं म्हणत अमरावतीच्या सभेत शरद पवार यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला. तर पाच वर्षांपूर्वीची चूक आता सुधाराची...

काणकोण नगरपालिकेतील विरोधी गटाच्या चौघांचा भाजपला पाठिंबा

काणकोण, नगरपालिका मंडळातील विरोधी गटाच्या चार नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.यावेळी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू)...