Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची खा. सुळे यांची मागणी ; राज्याची मोदी आवास योजनाही केंद्राच्या अखत्यारीत घेण्याबाबत ग्रामीण विकासमंत्र्यांना पत्र

बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिली जाणारी रक्कम अपुरी पडत असून तीत वाढ करावी. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या...

‘हॉकी मॅच पाहण्यासाठी पॅरिसला यायचे होते, केंद्र सरकारने परवानगी दिली नाही’, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हरमनप्रीत सिंगला सांगितले फोनवर

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी शनिवारी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगला फोन करून पॅरिस ऑलिम्पिकमधील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. फोनवरील संभाषणात मुख्यमंत्र्यांनी...

सिंधुदुर्गात पुन्हा पावसाची संततधार, धरणांतील पाणी पातळीत वाढ

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने हवेत गारवा पसरला होता. दरम्यान, श्रावण महिन्याला सुरूवात झाल्यानंतर एक दिवस सोमवारी...

शेख हसीनांच्या विरोधक खलिदा झिया अ‍ॅक्शन मोडवर

बांगलादेशमध्ये राष्ट्रव्यापी हिंसा, तोडफोड, जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेची लूट चालू आहे. हे पाहून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्या खालिदा झिया यांनी चिंता व्यक्त केली आहे....

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपका अपना झाकिर सह घेऊन येत आहे, खुशियों की गॅरंटी’ आणि ‘मनोरंजन का वादा’

भारताच्या हृदयस्थानातून येऊन लक्षावधी लोकांच्या थेट हृदयात स्थान मिळवणारा, अत्यंत लोकप्रिय कॉमेडीयन, कवी, अभिनेता, लेखक आणि निर्माता झाकिर खान सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘आपका अपना झाकिर’...

मुंबई विद्यापीठातील वस्तीग्रहांची “फी” दरवाढ रद्द करा… ॲड.अमोल मातेले यांची मागणी..

मुंबई विद्यापीठाच्या वस्तीगृहात शिकणारे बहुतांश विद्यार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असून,आपलं उच्च शिक्षण घेण्यासाठी वस्तीगृहात राहून शिकत असतात. वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना ज्या मूलभूत सुख-सुविधा द्यायला पाहिजे त्यांचा...