Breaking News

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही – खा. सुळे

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे...

स्वातंत्र्यदिनी इंदू साकारणार ‘भारतमाता’ ; पाहा ‘इंद्रायणी’, दररोज, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर

15 ऑगस्टला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. भारताच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा असणारा हा दिवस 'कलर्स मराठी'वरील 'इंद्रायणी' या मालिकेतही जल्लोषात साजरा केला जाणार...

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातून ताब्यात घेतलेले ‘ते तीन तरुण नक्की कोण?

पुणे पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तीन जणांना ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या तीन संशयित तरुणांना आज पोलिसांनी...

“नवी उभारी, उंच भरारी”; ‘कलर्स मराठी’चा नवा लूक प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणून ओळखली जाणारी 'कलर्स मराठी' वाहिनी आता उंच झेप घेत आहे. रंगात रंग लय भारी… म्हणत कलर्स मराठी आता "नवी उभारी, उंच...

स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी डोडा येथे तुफान धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन शहीद, ४ दहशतवाद्यांचा खात्मा

देशभरात ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असून घरोघरी तिरंगा डौलाने फडकत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्याच दिवशी जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये जोरदार...

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अभिनेते शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ...