Breaking News

कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार; बांधकामाला लागली गळती

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २.५ कोटी रुपये खर्च करून कुडाळ रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी अद्यावत असे रेल्वे स्थानक उभारल्याचा गाजावाजा करून त्याचे उद्घाटन केले....

आयपीओ बाजारात नफ्यात असलेल्या कंपनीचा प्रवेश, आता सेबीच्या हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा

आता आणखी एक कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री (आयपीओ) हंगामात निधी उभारणार आहे. ही कंपनी लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडर ग्लॉटिस आहे. आयपीओच्या माध्यमातून ४५० ते ५०० कोटी...

‘मागितले असते तर सर्व काही दिले असते’, सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपासह विविध मुद्यांवर खलबतं सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या...

महिलांवर होणारे अत्याचार लोकशाहीला मारक नाहीत का? ; शर्मिला ठाकरेंनीअक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याबाबत समाधान व्यक्त करताना विरोधकांवरही केली टीका ,म्हणाल्या..

“आज महिलांच्या मनात कमालीची अस्वस्थता आहे. रोज बलात्कार आणि खूनाच्या बातम्या समोर येत आहेत. राजकारणी, विरोधक आणि न्यायालय काय सांगते, याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही....

इंडियन आयडॉल चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसांपासून सुरू!

 सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा प्रशंसित गायन रिॲलिटी शो, इंडियन आयडॉल, त्याच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी नवीन परीक्षक म्हणून लाभलेल्या बादशाहच्या आगमनासह थेट सुरू झाला. बादशाह हा तरुणांमध्ये...

लय आवडतेस तू मला; ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळणार द्वेषात फुलणारी एक झन्नाट प्रेमकथा

आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी' वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची नांदी सुरू आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रेमकथांनी नेहमीच एक खास स्थान मिळवलं आहे. अनेक अविस्मरणीय प्रेमकथांनी प्रेक्षकांच्या हृदयावर...

मोदी- झेलेन्स्की पुन्हा भेट; रशिया-युक्रेन युद्धावर कोणत्याही स्थितीत वादावर तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान मोदी चिंतित असून, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये झालेली भेट याची साक्ष आहे. या युद्धावर कोणत्याही परिस्थितीत तोडगा शोधण्याच्या प्रयत्नांत...

अक्षय शिंदे महात्मा होता का? त्याचं चरित्र बघून, मग नालायकासारखी बाजू घ्या – नितेश राणे

दोन दिवसांपूर्वी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. त्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच राजकारण रंगलं आहे. “अक्षय शिंदेने पोलिसांवर...