Breaking News

हा विजय डोक्यात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; CM असं का म्हणाले….

“राज्यातील महिला, विविध जाती-जमातींचे नागरिक यांनी महायुतीला विजयी केले. नागरिकांच्या विश्वासाचा हा विजय आहे. हा विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही. ही सत्ता आम्हाला कायम...

“राणेंना संपवता संपवता तुमचं…”, नितेश राणे मंत्री होताच निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

नागपूरच्या राजभवनात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महायुतीच्या एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, भाजपचे आमदार नितेश राणेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ...

तबल्याचे उस्ताद काळाच्या पडद्याआड ; झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन

जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवार 15 डिसेंबरला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा...

हिवाळी अधिवेशन! विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, ‘ही’ दिली कारणं

महायुती सरकारे हिवाळी अधिवेश नागपूरात सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विरोधकांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. मात्र विरोधकांनी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला आयोजित केलेल्या या चहापानावर...

लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा नाही, दिल्लीच्या अपोलो रुग्णालयातील आयसीयूत उपचार सुरु

माजी उप पंतप्रधान आणि भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात लालकृष्ण आडवाणी यांना दाखल करण्यात आले आहे. शनिवारी त्यांची तब्येत...

प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची प्रकृती गंभीर, अमेरिकेतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु

प्रसिद्ध तबला वादक, अभिनेते, संगीतकार झाकीर हुसैन यांची प्रकृती बिघडली आहे. झाकीर हुसैन यांना अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांना हृदयासंबंधीचा...

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 25 नवीन चेहऱ्यांना संधी !

विधानसभा निवडणुकीत भरभक्कम बहुमत मिळाल्यानंतर तब्बल २२ दिवसांनी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्राचा अवलंबन झाले. अनेक जुन्या चेहऱ्यांना आणि ज्येष्ठांना घरी...