मुंबईच्या हवेचा प्रश्न हा जनतेच्या जिवनमरणाचा आहे. केवळ आकडेवारी मांडून जबाबदारी झटकणाऱ्या विभागांवर आता कारवाईची वेळ आली आहे – ॲड.अमोल मातेले
मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपवर मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 160 ते 170 दरम्यान मध्यम श्रेणीत दाखवला जातो....