‘मी 4 वेळा EVM द्वारे निवडून आले आहे, मग मशीन चुकीचं असं कसं म्हणू’ सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधात रस्त्यावर उतरली. निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीचे अर्ज दाखल केले आहेत....