Breaking News

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय...

आता घरबसल्या शोधा तुमचं मतदार यादीतील नाव अन् मतदान केंद्र!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार...

विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणी नेमकं काय-काय घडलं? ; वाचा संपूर्ण माहिती

विधानसभा निवडणुका जवळ रोज नवनवीन घटना घडत होत्या. कुठे आरोप - प्रत्यारोप तर, घणाघाती हल्लाबोल ! या सगळ्यात मात्र वादळासारखी चर्चा झाली ती विनोद तावडे...

अजित पवार, सुप्रिया सुळेंसह राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क !

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्याचं लक्ष आहे. असं असताना उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे...

भाजपच्या नोट जिहादमुळं तावडेंच्या आयुष्याचा विनोद झाला, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांनी केला. यानंतर विनोद तावडे...

‘विनोद तावडे गोदामात लपले होते, ते तिकडे काय करत होते?’ ठाकूरांचे गंभीर आरोप

भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैशाचे वाटप करताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याचा दावा केला जात आहे. यावर आता आमदार क्षितीज ठाकूर यांनी काही...

आरोप-प्रत्यारोपानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून का गेले?

विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजप आणि बविआ...

‘हे गँगवार असू शकतं; हा नोट जिहाद’, विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरारच्या राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र...

मोठी बातमी! कॅश कांड प्रकरणात विनोद तावडेंवर गुन्हा दाखल

सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना विरारमध्ये तुफान राडा झाला. बहुजन विकास...

संभाजीनगरात मतदान कार्ड घेऊन बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटले! ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी (दि २०) तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान,...