Category: क्रीडा

टीम इंडियाचा विजयी चौकार, पाकिस्तानला 5 विकेट्सने लोळवलं

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी चौकार लगावला आहे. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह…

पहिल्यांदाच होणार खो-खो विश्वचषक! वाचा सर्व माहिती ..

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानावर १३ ते १९ जानेवारी दरम्यान पहिल्या वहिला खो-खो विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. जगभरातील ३९ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत पुरुष आणि…

“…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य

बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून १८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे टीम इंडिया आता मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या गुणतालिकेतही भारताला धक्का बसला…

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कांबळीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्याची प्रकृती…

रवींद्र जडेजाची पत्रकार परिषद वादात, ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत उत्तरं देण्यास नकार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्या पत्रकार परिषदेमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. या पत्रकार परिषदेत जडेजाने ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत नव्हे तर हिंदीत उत्तरे दिली. सोबतच यानंतर…

डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन!

भारताचा बुद्धिबळपटू डी मुकेश याने बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. डी मुकेश हा वर्ल्ड चॅम्पियन बनणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला आहे. विश्वनाथ आनंदनंतर अशी कामगिरी करणारा हा…

सचिनला पाहून भर कार्यक्रमात भावूक झाला विनोद कांबळी !

एकेकाळी खांद्याला खांदा लावून क्रिकेटचं मैदान गाजवणारे व नंतर कारकीर्दीतल चढउतारानंतर दुरावलेल्या दोन जिगरी मित्रांची नुकतीच मुंबईत भेट झाली. हे जिगरी मित्र म्हणजे भारताचे दोन माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि…

जसप्रीत बुमराहचं असं कौतुक भारतीयांनीही केलं नसेल, ट्रॅव्हिस हेड मनातून बोलला!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ६ डिसेंबरपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. यावेळी ॲडलेडमध्ये दोन्ही संघांमध्ये पिंक बॉल टेस्ट खेळवली जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक…

मुंबईची ताकद दुप्पट, 2 घातक गोलंदाजांचा समावेश, एकूण 23 खेळाडू, कुणाला किती रक्कम?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील पहिली सर्वात यशस्वी टीम मुंबईने मेगा ऑक्शन 2025 मधून एकूण 18 खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. मुंबईने मेगा ऑक्शनमधून तगडे खेळाडू घेतले आहेत. ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर…

शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर, पर्थ कसोटीत या गुणी फलंदाजाचं पदार्पण निश्चित

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल याच्या दुखापतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे त्याची दुखापत गंभीर आहे. गिल पर्थ कसोटीतून बाहेर पडणार…