Category: देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये LoC जवळ IED स्फोट, २ जवान शहीद, १ गंभीर

जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. नियंत्रण रेषेजवळील अखनूर सेक्टरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात तीन जवान जखमी झाले होते. त्यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची…

मुकेश अंबानी कुटुंबासह महाकुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रोज लाखो भाविक दाखल होत आहेत. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक दिग्गजांनीही पवित्र स्नान…

Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे नेमके अंदाज काय ?

दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता एक्झिट पोल्सचे अंदाज समोर येण्यास सुरुवात झाली आहे. बहुतेक एक्झिट पोल्सनी सुमारे २७ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला…

बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणारे आणखी ४८७ भारतीय नागरिक होणार हद्दपार, डोनाल्ड ट्रम्प सरकारने जारी केले आदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. दरम्यान अमेरिकेने बुधवारी त्यांच्या देशात बेकायेशीरपणे राहणाऱ्या १०४…

परदेशातील तज्ज्ञांच्या मदतीने तरुणांना AI चं प्रशिक्षण देणार – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

जगभरात बदलत्या टेक्नोलॉजीनुसार बदलण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) भर देण्यात आला आहे. शिक्षणासाठी एआय उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला…

नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! अनेकजण जणांचा मृत्यू

गुजरातमधील सापुतारा येथे नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस २०० फूट खोल दरीत कोसळून भयानक अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. चालकाचे…

ममता कुलकर्णीनी धीरेंद्र शास्त्री आणि रामदेव बाबा यांना दिल उत्तर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ते महामंडलेश्वर बनलेली ममता कुलकर्णी नुकताच एका शोमध्ये पोहोचली होती. यावेळी ममता हिने बाबा रामदेव आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका केली. रामदेव बाबा यांना महाकाल आणि महाकाली…

बजेट २०२५ : १२ लाखांपर्यंत आयकर नाही ; आयकरासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी मोदी सरकार ०३ चा अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा,…

बजेट 2025 : आयकरात मिळेल दिलासा?

बजेट 2025 अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग 8 व्यांदा बजेट सादर करतील. असे करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील. तर सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी…

‘महाकुंभमधील मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत, घटनेची न्यायालयीन चौकशी होणार’

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये बुधवारी मौनी अमावस्याच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. योगी सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना…